भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या मार्गदर्शना नुसार तालुक्यात साजरी करण्यात आली.
           भाजपा शेवगाव तालुका व शहर व्दारा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे चे पुजन करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बापुसाहेब पाटेकर, तालुकाध्यक्ष ताराभाउ लोढे, नगरसेवक अशोक आहुजा, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, नगरसेवक गणेश कोरडे, नगरसेवक महेश फलके, संतोष कंगनकर,प्रितम (पप्पू) गर्जे ,बंडुशेठ मेहेर, नितीन मालाणी, जलील राजे, रजुशेठ कटारीया, विठ्ठल बिडे, दत्ता कुसळकर, सुरज लांडे, अशोक ससाने, अण्णासाहेब ढोबळे, अमोल घोलप, कैलास सोनवणे, रॉकी आहुजा, प्रणव मुळे, शुभम काथवटे मंदार मुळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला वनाधिकार नियमात महत्वपुर्ण बदल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.