युवक काँग्रेसचे अहमदनगर सोशल मीडिया प्रमुख सुजय गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त येथील “बूथ हॉस्पिटल” ला पाणी बॉटल चे ५० बॉक्स भेट देण्यात आले.
          सुजय गांधी यांनी आपल्या वाढदिवसाचा इतर वायफळ खर्च टाळत सामाजिक भावनेतून दिलेली मदत कौतुकास्पद आहे. भविष्यात देखील त्याचाकडून असे सामाजिक कार्य सुरूच राहील. पुनश्च त्याला वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
          यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मा. शहर जिल्हा अध्यक्ष दीप चव्हाण यांच्यासह युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, गणेश भोसले, योगेश काळे, चंद्रकांत उजागरे, निलेश चोपडा, अनोश पाटोळे आदी उपस्थित होते.

आणखी बातम्या

काशी और मथुरा पर शुरू हुई चर्चाओं पे मा.शरदरावजी पवार ने जताई चिंता ।

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

नगराध्यक्षा बहिणीने मंत्री असलेल्या भावाकडे ‘मराठा आरक्षण मिळाले पाहिजे’ अशी मागितली ओवाळणी.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.