शंकरवाडी व पंचक्रोशीतील शेतीसाठी वरदान असलेला शंकरवाडी येथील तलाव ३० वर्षानंतर पहिल्यांदा भरला असता, तलावाचे जलपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले साहेब व शेवगाव पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजीव राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
          यावेळी हभप वांढेकर महाराज,पं.समिती सदस्य एकनाथ आटकर, अण्णा पाटील शिंदे, साहेबराव गवळी,नवनाथ निंबाळकर, अन्सारभाई शेख,सरपंच प्रमोद गाडेकर,सुखदेव शेंडे,शंकरवाडी चे सरपंच अशोकराव दहातोंडे,ग्रा.प.सदस्या इंदूताई जाधव, वजीर शेख, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

आणखी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात २ लाख ७४ हजार गुन्हे दाखल.

ओळख कायद्याची – कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५.

भाजपा शेवगाव तालुका यांच्या तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी.