कोरोना विषाणूचे प्रमाण अजुन आटोक्यात आले नाही तरी पण नागरिकांनाकडून सामाजिक अंतरांची दखल घेतली जात नाही. आज सावेडी येथील तलाठी कार्यालय समोर पण विविध कामासाठी आलेल्या नागरिकांनाकडून पण सामाजिक अंतरांची दखल घेतली गेली नाही. खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला मनसेने दिले खासदारांचे नाव. आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर. हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कॅन्डल मार्च, खटला युपीच्या बाहेर चालवण्याची मागणी. राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची मा. आमदार संग्राम जगताप यांनी केली पाहणी. |