रिया चक्रवर्ती ला NCB कडून चौकशीसाठी समन्स काढण्यात आले असून ती चौकशीसाठी उपस्थित राहून त्याचा आदर करेल अशी अपेक्षा NCB मुंबई चे झोनल डायरेक्टर श्री. समीर वानखेड यांनी व्यक्त केली. अशी महिती ANI ने Twetter वर प्रसिध्दकेली आहे.     

We have summoned her (#RheaChakroborty). She will come respecting the summon: NCB Zonal Director, Sameer Wankhede, in Mumbai pic.twitter.com/EyOvNrbltm

— ANI (@ANI) September 6, 2020