दिल्ली मध्ये BKI (बब्बर खालसा इंटरनॅशनल) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना उत्तर पश्चिम दिल्ली भागात अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवादी हे बीकेआय या संघटनेशी संबंधित असून अटकेपूर्वी पोलिस व दहशतवाद्यांना मध्ये गोळीबार झाला. 

        या कारवाईत मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व दारूगोळा जप्त केला आहे. अटक करण्यात आलेले दहशतवादी पंजाबमधील काही प्रकरणांमध्ये पोलिसाना हवे होते अशी महिती ANI ला दिल्ली पोलिसांनच्या विशेष कक्षातुन दिली.    

Two terrorists of Babbar Khalsa International (BKI) arrested after brief exchange of fire in North West Delhi area. Large amount of arms and ammunition recovered. They were also wanted in some cases in Punjab: Delhi Police Special Cell pic.twitter.com/rzT8DuAP3d

— ANI (@ANI) September 7, 2020