महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षांच्या सुधारित तारखा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर करण्यात आल्या असून नवीन वेळापत्रकानुसार परीक्षांच्या तारखा पुढीलप्रमाणे राहतील
१) पूर्व परीक्षा २०२० – ११ ऑक्टोबर
२) महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० – २२ नोव्हेंबर
३) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० – १ नोव्हेंबर
या सुधारित तारखांची महिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे.
#MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर-
✅#राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०- ११ ऑक्टोबर
✅महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०- २२ नोव्हेंबर
✅महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०- १ नोव्हेंबर pic.twitter.com/bmXmdLL3KI— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 7, 2020