राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी काल केलेल्या कोरोना चाचणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या संबधी राज्यमंत्री श्री प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करून महिती दिली.  

    राज्यमंत्री यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हंटले आहे “सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार


सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या.
कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार✊

— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) September 7, 2020