अहमदनगर जिल्ह्यात दिनांक ६ सप्टेंबर २०२० ते १२ सप्टेंबर २०२० या आठवड्यात ४३०५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर रूग्ण संख्येत ४९९३ ने वाढ झाली. या काळात ९८ रुग्ण मृत्यूमुखी पडले असुन १२ सप्टेंबर २०२० पर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे.
आणखी बातम्यानिवडणूक आयोगाकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील प्रकाशित करण्यास सुधारित मार्गदर्शक सूचना जारी.
कृष्णा-गोदावरी (केजी) खोऱ्यात मिथेन हायड्रेट साठ्याचा समृद्ध स्रोत
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज.