आज भारत देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस असून त्यांच्यावर देश विदेशातून नागरिक, नेते, सेलिब्रिटी हे शुभेच्छांचा वर्षाव करत असून यासाठी सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला जात आहे.
यातच महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस चे प्रदेशअध्यक्ष मा. सत्यजित तांबे यांनी नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देताना त्यांनी वाढत्या बेरोजगारीमुळे केंद्र शासनाला लक्ष केले आहे. त्यांनी लिहिले आहे,
तुम रोकना पावोगे,
वह तुफान बन कर आयेगा,
आज का बेरोजगार,
तुम्हारी सत्ता उडा ले जायेगा
या अनोख्या शुभेच्छाची चांगलीच चर्चा सोशल मिडीयात रंगली आहे.
आणखी बातम्या
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!
मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरेवाडी ता नगर येथे रक्तदान शिबिर सपंन्न.
पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, सेवा सप्ताहाचे आयोजन.
कांदा निर्यात बंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, काँगेसच्या वतीने निवेदन.
तुम रोक ना पाओगे,
वह तूफान बन कर आएगा।
आज का बेरोजगार,
तुम्हारी सत्ता उड़ा ले जाएगा।#HappyBirthdayPMModi #HappyBdayNaMo #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस pic.twitter.com/46Tq9klkov— Satyajeet Tambe (@satyajeettambe) September 17, 2020