आज सकाळी पहाटे ६ च्या सुमारास आखेगाव ता.शेवगाव येथे घराचे छत कोसळल्यामुळे नानाभाऊ शंकर कोल्हे, वय ७९ यांचा मृत्यू झाला.
           सकाळी छत कोसळल्या मुळे आवाज झाला, तो ऐकून आसपासच्या परिसरातील लोकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. परंतु जास्त मोठा ढिगारा असल्यामुळे जेसीबी पाचारण करून ढिगारा हटवावा लागला. परंतु ढिगाऱ्या खाली दबल्या मुळे नानाभाऊंना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान सदर घटनेची महिती शेवगाव पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. नानाभाऊ कोल्हे यांच्या पत्नी कौसाबाई व सून सीताबाई ह्या बाहेर गेल्याने त्या दोघी थोडक्यात बचावल्या


आणखी बातम्या

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेत सहभागी होऊ या!

केंद्र सरकारचे निर्णय हे शेतकऱ्याच्या व सर्वसामान्यांच्या विरोधी- महसूलमंत्री

अहमदनगर जिल्ह्यात आज ७०३ बाधितांची रुग्णसंख्येत भर.