|
| शिवसेनेचे उपनेते मा.आ.धर्मवीर अनिल भैय्या राठोड यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली आहे. नगर मधील बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे ही सभा होणार आहे.
|
| आणखी बातम्या अहमदनगर जिल्ह्यात आज रुग्णसंख्येत ७७८ बाधितांची भर. मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय. दौंड तालुक्यातील पाटसचे कोविड सेंटर ठरत आहे रुग्णांचे आधार केंद्र. विविध प्रश्नी मा. आ. रोहित पवार यांनी घेतल्या मंत्र्यांच्या भेटी.’
| |