अहमदनगर चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले यांची अहमदनगर चे क्षत्रिय मराठा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली आहे. चे प्रा. ह.भ.प. ज्ञानेश्वर मच्छिंद्र भोसले हे अध्यात्मिक वारसा असलेले व विद्यार्थ्याना अनेक वर्षापासून ज्ञानदान करणारे असे कर्तव्य निष्ठ म्हणुन ओळख असणारे शिक्षक असुन ते वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत. आपल्या प्रबोधनातून कायम ते युवकांना प्रेरित करत असतात. तसेच सामजिक कार्यामधे गरीब विद्यार्थ्याना कायम मदत करत त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. |
आणखी बातम्या कोरोनाच्या काळातही स्वयंभू प्रतिष्ठाणने घडवून आणले भव्य रक्तदान शिबीर. मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ! राज्य शासनाचे काही महत्त्वाचे निर्णय. पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण. |