भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. यात महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. मा.विनोद तावडे, मा.पंकजा मुंडे, मा.सुनील देवधर, मा.विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, मा.हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदाची जबादारी आता कर्नाटकचे युवा खा.तेजस्वी सूर्या यांच्या कडे देण्यात आली आहे याआधी हि जबाबदारी मा.पूनम महाजन यांच्याकडे होती. |
आणखी बातम्या
पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित नगर शहर भाजपा तर्फे वृक्षारोपण. अहमदनगर मनापा स्वीकृत सदस्य निवड, ऑनलाईन पध्दतीने होणार सभा. अहमदनगर महापालिकेचा पुढचा महापाैर हा शिवसेनेचा ? शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, छत्रपती युवा सेनेचे तहसीलदार नेवासा यांना निवेदन. |