५ ऑगस्ट २०२० रोजी माजी मंत्री अनिलभैय्या राठोड यांचे निधन झाले. आज राठोड यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा शिवसेना व शहर शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. नगरच्या नक्षत्र लॉनमध्ये झालेल्या या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनीच अनिलभैय्या राठोड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच त्यांच्या बरोबरच्या विविध आठवणीला उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेमध्ये अनिल राठोड यांना राज्यातील मान्यवरांनी उपस्थित राहून तसेच काहींनी फोनद्वारे, व्हिडिओद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. |
आणखी बातम्या
अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत ३६,६७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी. राहुल गांधीनी ‘त्यावेळी’ केली होती केंद्र सरकारला सूचना; सिरमच्या पुनावालांनी करून दिली आठवण. जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे- मा.हरिष जायभाये ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी शहाली येथे कोविड-१९ योद्धयांचा गौरव. |