अहमदनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी निवड १ ऑक्टोबर रोजी होणार असुन यावरुन शहर शिवसेनेत शिवसेनेत सारे काही अलबेल नाही. शिवसेनेचे सावेडी विभाग प्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी ‘स्वीकृत’साठी निवडले जात असलेल्या नावांवर आक्षेप घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची विनंती केली आहे. |
आणखी बातम्या
MHT-CET परीक्षेसाठी यावर्षी अहमदनगर जिल्ह्यातील ५ शहरात परीक्षा केंद्रे. कोरोना व त्याचा शैक्षणिक वर्गावर झालेला परिणाम शेवगाव तालुक्यातील रांजनी गावातील ग्रामस्थांनी केली ग्रामसभेची मागणी. आज अहमदनगर जिल्ह्यात तब्बल ७९० बाधितांची रुग्णसंख्येत भर, तर ८३४ रुग्णांना डिस्चार्ज. |